Course Outcome
M.A.(Marathi)
M.A. (Sem. I)
अर्वाचीन मराठी साहित्याचा इतिहास (इ.स.१८१८ ते इ.स.१९२०) (MAR 501 MU)
CO-1 | साहित्येतिहासाच्या स्वरूपाचा विद्यार्थ्यांना परिचय होईल. |
CO-2 | अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती व स्वरूप यांचे विवेचन करता येईल. |
CO-3 | इ.स१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्याचे स्वरूप विशद करता येईल. |
CO-4 | इ.स.१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्ती यांचे विश्लेषण करता येईल. |
CO-5 | इ.स.१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्य निर्मितीची कारणमीमांसा करता येईल. |
CO-6 | इ.स.१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्य निर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात येऊन विद्यार्थ्यांना शाळेतील साहित्यनिर्मितीची आणि विश्लेषणाची प्रेरणा मिळेल. |
ऐतिहासिक भाषाविज्ञान (MAR 502 MJ)
CO-1 | ऐतिहासिक भाषाविज्ञानाचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करता येईल. |
CO-2 | ऐतिहासिक भाषाविज्ञानातील सिद्धांत, महत्त्व व मर्यादा विशद करता येतील. |
CO-3 | ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या ज्ञानातून स्थानिक भाषांचा अभ्यास करता येईल. |
CO-4 | जागतिक व भारतीय भाषांचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करता येईल. |
CO-5 | जागतिक व भारतीय भाषांचा तौलनिक अभ्यास करता येईल. |
CO-6 | विविध भारतीय भाषा व बोलीभाषांवर आधारित प्रकल्प तयार करता येतील. |
प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रिया (MAR 503 MJ)
CO-1 | प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रिया यांचे स्वरूप सांगता येईल. |
CO-2 | प्रकाशनव्यवहारासाठी आवश्यक लेखनकौशल्ये प्राप्त होतील. |
CO-3 | ग्रंथनिर्मिती, ग्रंथाचे संपादन आणि प्रकाशन करता येईल. |
CO-4 | प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रिया यासाठी आवश्यक कौशल्याची चर्चा करून त्यांचा अंगीकार करता येईल. |
CO-5 | प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रियेच्या कौशल्यांचा परिस्थितीनुरूप वापर करता येईल. |
CO-6 | ग्रंथनिर्मिती प्रक्रियेत नावीन्यपूर्णता आणता येईल. |
प्रशासनिक लेखनकौशल्ये : प्रात्यक्षिक (MAR 504 MJP)
CO-1 | कार्यालयीन लेखनासंदर्भातील ज्ञान विकसित होईल. |
CO-2 | कार्यालयीन लेखन पद्धतीची कौशल्ये विकसित होतील. |
CO-3 | दैनंदिन जीवन आणि रोजगार यासाठी सदर कौशल्यांचे उपयोजन करता येईल. |
CO-4 | विद्यार्थांमध्ये भाषिक कौशल्ये विकसित होतील. |
CO-5 | विद्यार्थ्यांना कार्यालयीन लेखन कौशल्यांची ओळख होईल. |
CO-6 | विद्यार्थ्यांना प्रमाणभाषा आणि कार्यालयीन भाषेचे स्वरूप अवगत झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. |
साहित्यप्रवाहांचा अभ्यास : दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य (MAR 510 MJ) E-1
साहित्यप्रवाहांचा अभ्यास : दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य : प्रात्यक्षिक (MAR 511 MJP) E-1
CO-1 | साठोत्तरी साहित्यप्रवाहांविषयी ज्ञान प्राप्त होईल. |
CO-2 | साठोत्तरी साहित्यप्रवाहांचा उगम व विकास स्पष्ट होईल. |
CO-3 | साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याचा तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. |
CO-4 | साहित्यकृतींचे साठोत्तरी साहित्यप्रवाहांमध्ये वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित होईल. |
CO-5 | साठोत्तरी साहित्यप्रवाहांतील साहित्यकृतींचे मूल्यमापन क्षमता विकसित होईल. |
CO-6 | या प्रवाहांमध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व या अनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा दृष्टीने क्षमता विकसित होईल. |
संशोधन पद्धती (MAR 541 RM)
CO-1 | संशोधनाचे स्वरूप कळण्यास मदत होईल. |
CO-2 | संशोधनाचे विविध पद्धती सांगता येतील. |
CO-3 | प्रत्यक्ष संशोधन करतांना वरील अभ्यासाचा आधार घेता येईल. |
CO-4 | संशोधनाच्या विविध अभ्यासक्षेत्राची माहिती सांगता येईल. |
CO-5 | संशोधन आराखडा तयार करता येईल व संशोधनास पूरक पुरावे गोळा करता येईल. |
CO-6 | कोणत्याही बाबीकडे चिकित्सकवृत्तीने पाहण्याची संशोधनदृष्टी विकसित होऊन शास्त्रशुद्ध असे संशोधन करण्याची वृत्ती निर्माण होईल. |
M.A. (Sem. II)
अर्वाचीन मराठी साहित्याचा इतिहास (इ.स.१९२० ते इ.स.२०१०) (MAR 551 MJ)
CO-1 | साहित्येतिहासाच्या स्वरूपाचा विद्यार्थ्यांना परिचय होईल. |
CO-2 | अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती व स्वरूप यांचे विवेचन करता येईल. |
CO-3 | इ.स. १९२०ते इ.स.२०१०या कालखंडातील साहित्याचे स्वरूप विशद करता येईल. |
CO-4 | इ.स.१९२०ते इ.स.२०१०या कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्ती यांचे विश्लेषण करता येईल. |
CO-5 | इ.स.१९२०ते इ.स.२०१० या कालखंडातील साहित्य निर्मितीची कारणमीमांसा करता येईल. |
CO-6 | इ.स.१९२०ते इ.स.२०१०या कालखंडातील साहित्य निर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात येऊन विद्यार्थ्यांना शाळेतील साहित्यनिर्मितीची आणि विश्लेषणाची प्रेरणा मिळेल. |
समाजभाषाविज्ञान (MAR 552 MJ)
CO-1 | समाजभाषाविज्ञानाचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करता येईल. |
CO-2 | समाजभाषाविज्ञानाची व्याप्ती,स्वरूप,सिद्धांत, महत्त्व व मर्यादा विशद करता येतील. |
CO-3 | समाजभाषाविज्ञानाच्या ज्ञानातून स्थानिक भाषांचा अभ्यास करता येईल. |
CO-4 | भारतीय भाषांचे समाजभाषाविज्ञानाच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करता येईल. |
CO-5 | स्त्रिया, पुरुष, मुले, युवक व वृद्धांच्या भाषेचे मूल्यमापन करता येईल. |
CO-6 | विविध भारतीय भाषा व बोलीभाषांवर आधारित प्रकल्प तयार करता येतील. |
नियतकालिकांचे स्वरूप आणि संपादन (MAR 553 MJ)
CO-1 | नियतकालिकांचे स्वरूप आणि संपादन यांची माहिती सांगता येतील. |
CO-2 | नियतकालिकांच्या संपादनासाठी आवश्यक असलेली लेखनकौशल्ये प्राप्त होतील. |
CO-3 | नियतकालिकांचे संपादन करता येईल. |
CO-4 | नियतकालिकांच्या संपादनासाठी आवश्यक असलेल्याकौशल्यांची चर्चा करून त्यांचा अंगीकार करता येईल. |
CO-5 | नियतकालिकांच्या संपादनप्रक्रियेच्या कौशल्यांचा परिस्थितीनुरूप वापर करता येईल. |
CO-6 | नियतकालिकांच्यासंपादनप्रक्रियेत नावीन्यपूर्णता आणता येईल. |
प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये : प्रात्यक्षिक (MAR 554 MJP)
CO-1 | प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये होईल. |
CO-2 | मराठीचे प्रसारमाध्यमांसाठीलेखनया क्षेत्रातील उपयोजन ज्ञात होईल. |
CO-3 | विविध माध्यमांसाठी उपयुक्त लेखनतंत्र अवगत होईल व त्याचे उपयोजन करता येईल. |
CO-4 | विविध माध्यमांतील आकृतिबंधाचे स्वरूप अवगत होईल. |
CO-5 | विद्यार्थांना प्रसारमाध्यमांसाठी लेखन या क्षेत्राचा परिचय होईल. |
CO-6 | विद्यार्थी प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्येआत्मसात करतील. |
साहित्यप्रवाहांचा अभ्यास : आदिवासी साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य (MAR 560 MJ) E-1
साहित्यप्रवाहांचा अभ्यास : आदिवासीसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य : प्रात्यक्षिक (MAR 560MJP) E-1
CO-1 | साठोत्तरी साहित्यप्रवाहांविषयी ज्ञान प्राप्त होईल. |
CO-2 | साठोत्तरी साहित्यप्रवाहांचा उगम व विकास स्पष्ट होईल. |
CO-3 | साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याचा तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल. |
CO-4 | साहित्यकृतींचे साठोत्तरी साहित्यप्रवाहांमध्ये वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित होईल. |
CO-5 | साठोत्तरी साहित्यप्रवाहांतील साहित्यकृतींचे मूल्यमापन क्षमता विकसित होईल. |
CO-6 | या प्रवाहांमध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व या अनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा दृष्टीने क्षमता विकसित होईल. |
M.A. (Sem. III)
मध्ययुगीन कालखंडातील साहित्यकृतींचा अभ्यास (MAR 601 MJ)
CO-1 | मध्ययुगीन साहित्य व साहित्याचे प्रकार सांगता येईल. |
CO-2 | मध्ययुगीन साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येईल. |
CO-3 | मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास करता येईल. |
CO-4 | मध्ययुगीन साहित्याच्या प्रेरणा विशद करता येतील. |
CO-5 | मध्ययुगीन साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल. |
CO-6 | मध्ययुगीन साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर आधारित प्रकल्प लेखन करता येईल. |
साहित्य समीक्षा : संकल्पना, स्वरूप आणि समीक्षापद्धती (MAR 602 MJ)
CO-1 | साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगता येईल. |
CO-2 | साहित्य समीक्षेतील विविध सिद्धांत, संकल्पना आणि समीक्षापद्धती आदींच्या परिचयासह त्यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येईल. |
CO-3 | सैद्धांतिक समीक्षेतील विविध व्यूहांसह तिचे उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास करता येईल. |
CO-4 | साहित्य समीक्षेतील विविध संकल्पना, सिद्धांताच्या आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करून अभ्यास करता येईल. |
CO-5 | जागतिक व भारतीय समीक्षापद्धती यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल |
CO-6 | विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिक समीक्षेविषयी आधारित प्रकल्प तसेच उपयोजित समीक्षा लेखन करता येईल. |
सौंदर्यशास्त्र (MAR 603 MJ)
CO-1 | सौंदर्यशास्त्राचे स्वरूप सांगता येईल. |
CO-2 | सौंदर्यशास्त्रातील विविध सिद्धांत, संकल्पना यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येतील. |
CO-3 | सौंदर्यशास्त्रातील विविध व्यूहांसह तिचे उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जाईल. |
CO-4 | सौंदर्यशास्त्रातील संकल्पना, सिद्धांताचा आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करणे शक्य होईल. |
CO-5 | जागतिक व भारतीय सौंदर्यशास्त्राचा परिचय होईल |
CO-6 | विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिकसौंदर्यशास्त्रावर आधारित प्रकल्प तयार केले जातील. |
साहित्य समीक्षा आणिसमीक्षापद्धती : प्रात्यक्षिक (MAR 604 MJP)
CO-1 | उपयोजित समीक्षेचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट होतील. |
CO-2 | साहित्यातील विविध सिद्धांत आणि संकल्पना आदींच्या परिचयासह त्यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट होतील. |
CO-3 | उपयोजित समीक्षेचे वैशिष्ट्ये, विविध सिद्धांताच्या आधारे आंतरविद्याशाखीय ज्ञान प्राप्त होईल. |
CO-4 | उपयोजित समीक्षेचे विविध सिद्धांत आणि संकल्पना यांचा परस्परसंबंधाचा आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून उपयोजन तथा वर्गीकरण करणे शक्य होईल. |
CO-5 | उपयोजित समीक्षेबद्दल जागतिक व भारतीय साहित्याचा अभ्यासकांनी मांडलेल्या भूमिकांविषयी अभ्यास होईल. |
CO-6 | उपयोजित समीक्षा कशी केली जाते ते यावर आधारित प्रकल्प तयार करता येईल. |
साहित्याचा सामाजिकदृष्टीने अभ्यास (MAR 610 MJ) E-1
साहित्याचा सामाजिकदृष्टीने अभ्यास : प्रात्यक्षिक (MAR 611 MJP) E-1
CO-1 | सामाजिक संकल्पना स्पष्ट करता येईल. |
CO-2 | साहित्याचे महत्त्व व मर्यादा विशद करता येतील. |
CO-3 | सामाजिक अभ्यासातून साहित्याचा अभ्यास करता येईल |
CO-4 | सामाजिक अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करता येईल. |
CO-5 | साहित्य व समाज यांचा तौलनिक अभ्यास करता येईल. |
CO-6 | विविध सामाजिक साहित्यकृतींवर आधारित प्रकल्प तयार करतील येतील करता येतील. |
संशोधन प्रकल्प (MAR 631 RP)
CO-1 | संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, प्रयोजने, आवश्यकता सांगता येईल. |
CO-2 | संशोधन प्रकल्पलेखनाची तंत्रे व साधने स्पष्ट करता येतील. |
CO-3 | संशोधन प्रकल्पलेखनात ग्रंथालयातील साधनांचा वापर करता येईल. |
CO-4 | संशोधन प्रकल्पाचा विषय आणि प्रकल्पलेखनामागील उद्दिष्टे निश्चित करता येतील. |
CO-5 | संशोधन प्रकल्पाच्या विषयानुरूप लेखनशैली, भाषाशैली यांचा वापर करता येईल. |
CO-6 | मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयी संशोधन प्रकल्पलेखन करता येईल. |
M.A.(Sem. IV)
अर्वाचीन कालखंडातील साहित्यकृतींचा अभ्यास (MAR 651 MJ)
CO-1 | अर्वाचीनसाहित्य व साहित्याचे प्रकार सांगता येईल. |
CO-2 | अर्वाचीन साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येईल. |
CO-3 | अर्वाचीन साहित्यकृतींचा अभ्यास करता येईल. |
CO-4 | अर्वाचीन साहित्याच्या प्रेरणा विशद करता येतील. |
CO-5 | अर्वाचीन साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल. |
CO-6 | अर्वाचीन साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर आधारित प्रकल्प लेखन करता येईल. |
लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य (MAR 652 MJ)
CO-1 | लोकसाहित्याचे स्वरूप सांगता येईल. |
CO-2 | लोकसाहित्याचा विविध घटकांशी असलेला अनुबंध स्पष्ट करता येईल.. |
CO-3 | मराठी लोकसाहित्याचे अध्ययन करता येईल. |
CO-4 | मराठी लोकसाहित्याच्या विविध कलाविष्कारांचे वर्गीकरण करता येईल. |
CO-5 | मराठी लोकसाहित्याचे कलात्मक सौंदर्याचे मूल्यमापन करता येईल. |
CO-6 | मराठी लोकसाहित्याच्या संकलनास आणि अभ्यासास प्रोत्साहन मिळेल. |
सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रकार (MAR 654 MJP)
CO-1 | सर्जन प्रक्रियेचे स्वरूप ज्ञात होईल |
CO-2 | सौंदर्यशास्त्रातील विविध सिद्धांत, संकल्पना यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येतील. |
CO-3 | सौंदर्यशास्त्रातील विविध व्यूहांसह तिचे उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जाईल. |
CO-4 | सौंदर्यशास्त्रातील संकल्पना, सिद्धांताचा आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करणे शक्य होईल. |
CO-5 | जागतिक व भारतीय सौंदर्यशास्त्राचा परिचय होईल |
CO-6 | विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिकसौंदर्यशास्त्रावर आधारित प्रकल्प तयार केले जातील. |
सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रकार (MAR 654 MJP)
CO-1 | सर्जनप्रक्रियेचे स्वरूप ज्ञात होईल. |
CO-2 | सर्जनप्रक्रियेतील घटकांचा परिचय होईल. |
CO-3 | साहित्याच्या निर्मितीतील प्रतिभेचे कार्य लक्षात येईल |
CO-4 | साहित्याच्या अभिव्यक्तीपद्धतीनुसार पडणाऱ्या साहित्यप्रकारांचा परिचय होईल. |
CO-5 | साहित्याच्या अभिव्यक्तीपद्धतीनुसार पडणाऱ्या साहित्यप्रकारांचे अवलोकन करता येईल. |
CO-6 | साहित्यलेखनाला प्रोत्साहन मिळेल. |
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी (MAR 660 MJ) E-1
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी:प्रात्यक्षिक (MAR 661 MJP) E-1
CO-1 | वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगता येईल. |
CO-2 | मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी विशद करता येईल. |
CO-3 | मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आधार घेता येईल. |
CO-4 | मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे विश्लेषण करता येईल.. |
CO-5 | मध्ययुगीन समाजाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर वाङ्मयाचे मूल्यमापन करता येईल. |
CO-6 | मध्ययुगीन वाङ्मयप्रकारांचे अध्ययन केल्यानंतर त्या वाङ्मयप्रकारांमध्ये निर्मिती करू शकेल. |
संशोधन प्रकल्प (MAR 681 RP)
CO-1 | संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, प्रयोजने, आवश्यकता सांगता येईल. |
CO-2 | संशोधन प्रकल्पलेखनाची तंत्रे व साधने स्पष्ट करता येतील. |
CO-3 | संशोधन प्रकल्पलेखनात ग्रंथालयातील साधनांचा वापर करता येईल. |
CO-4 | संशोधन प्रकल्पाचा विषय आणि प्रकल्पलेखनामागील उद्दिष्टे निश्चित करता येतील. |
CO-5 | संशोधन प्रकल्पाच्या विषयानुरूप लेखनशैली, भाषाशैली यांचा वापर करता येईल. |
CO-6 | मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयी संशोधन प्रकल्पलेखन करता येईल. |