Program Specific Outcome M.A.(Marathi) PSO-1वाङ्मयीन मूल्यांचे आणि जीवनमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास मदत होईल.PSO-2वाचन, आस्वादन, विश्लेषण, वर्गीकरण, मूल्यनिर्णयन या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची वाङ्मय आकलनाची क्षमता वृद्धिंगत होईल.PSO-3साहित्य आणि संस्कृती यांचा परस्पराश्रयी संबंध जागतिक परिप्रेक्ष्यात लक्षात घेण्याची क्षमता व कौशल्ये निर्माण होतील.PSO-4मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या अनुबंधाचा शोध घेता येईल.