शिक्षक दिन

आज गुरूवार दि.5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन निमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे, उप- प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, प्रो.डॉ.स्वाती राजन, प्रा.गौरी माटेकर, डॉ.शीतल रणधीर, ग्रंथपाल आनंद नाईक, डॉ.निलेश काळे, डॉ.शैलेंद्र काळे, डॉ.नागेंद्र जंगम, प्रा. पटारे, प्रा.मयूर कढणे, प्रा.अर्चना पाटील, श्री.चेतन कदम, श्री.राजेंद्र जगताप, श्री.सुरेश सोळंकी, श्री.सुरेश सकट उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कृसणकुमार गोयल ज्ञान संसाधन केंद्र KKG-KRC (पूर्वीचे मध्यवर्ती ग्रंथालय) यांनी केले होते.

Scroll to Top