महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णय नुसार *वाचन संकल्प महाराष्ट्राचा* याउपक्रमांतर्गत आज सोमवार दिनांक 30/12/2024 रोजी खडकी शिक्षण संस्थचे अध्यक्ष मा.कृष्णकुमार गोयल सर यांच्या हस्ते *ग्रंथालय स्वच्छ्ता अभियान* या उपक्रमाने झाली, सुरवातीस ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर ग्रंथालयातील ग्रंथांची स्वच्छ्ता करण्यात आली, याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, ज्येष्ठ संचालक रमेश अवस्थे, राजेंद्र भुतडा, सहसचिव व प्राचार्य डॉ.संजय चाकणे, उप-प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, डॉ.स्वाती राजन, उप-प्राचार्य प्रा.राजेंद्र लेले, डॉ.शैलेंद्र काळे, डॉ.अविनाश कोल्हे, डॉ.महेश बेंधभर, डॉ.दीपाली, प्रा.कांचन पाटील, प्रा.कविता सिकदर, डॉ.भाग्यश्री माताडे, डॉ.भालेराव सुजाता, प्रा.कविता चव्हाण, डॉ.ज्योती वाघमारे, प्रा.पठारे, प्रा.मयूर कढणे, डॉ.पद्माकर घुले, श्री.चेतन कदम, सौ.वृषाली तावरे, सौ.चैत्राली जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड व ग्रंथपाल आनंद नाईक उपस्थित होते.