निरोप समारंभ आणि कौतुक सोहळा आनंदामध्ये संपन्न झाला!

नमस्कार
कळवण्यास आनंद होतो की…
मानसशास्त्र विभागा च्या विशेष स्तर
तृतीय वर्ष कला पहिली तुकडी ह्यावर्षी (2025/2026)

निरोप समारंभ आणि कौतुक सोहळा आनंदामध्ये संपन्न झाला!
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय,
सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक व सर्व शाखांचे उपप्राचार्य उपस्थित होते.
आदरणीय
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कला शाखा अधिष्ठाता श्री.महादेव रोकडे मराठी विभाग प्रमुख यांचा सेवानिवृत्तीसाठीचा सत्कार मानसशास्त्र विभागातर्फे करण्यात आला.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम आणि नियोजनबद्ध केले. मानसशास्त्र विभागा च्या वतीने मानसशास्त्र पदव्युत्तर शाखा सुरू करणार आहोत हे,
प्राचार्य
डॉ. संजय चाकणे यांनी जाहीर केले.
संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि पदाधिकारी या सर्वांनी ही शुभेच्छा दिल्या.
सर्वांचे मनापासून आभार!
लोभ आहेच तो, वृद्धिंगत व्हावा…
डॉ. नागेंद्र जंगम मानसशास्त्र विभाग प्रमुख

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top