Events

आयुष्यात ‘चार एफ’ महत्त्वाचे; प्र-कुलगुरूंनी साधला ‘जेन-झी’शी संवाद

‘फाइन्ड म्हणजे शोधा, फिक्स म्हणजे निश्चित करा, फाइट म्हणजे झुंजा आणि फिनिश म्हणजे पूर्ण करा,’ असा प्रभावी मंत्र त्यांनी युवा विद्यार्थ्यांना दिला.

एकदिवसीय शैक्षणिक सहल

🌿 अभ्यास सहल 2026 कार्ला बौद्ध लेणी – एकविरा देवी मंदिर येथे टी. जे. ट्रेकिंग क्लबतर्फे आयोजित शैक्षणिक सहल उत्साहात व सुरक्षितपणे पार पडली. “आपला वारसा, आपणच जपूया!” 🇮🇳

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top