महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना कळविण्यात येत आहे की, शुक्रवार दिनांक 02 ऑक्टो 2026 रोजी *’महात्मा गांधी जयंती ‘ निमित्त महाविद्यालयाचे कामकाज बंद राहील
श्री. लक्ष्मण डामसे
कार्यालय अधीक्षक
डॉ. संजय चाकणे
प्राचार्य

