महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत रा.से.यो. विभागाचे कार्यक्रम अधिकारी तसेच मतदार साक्षरता क्लब चे नोडल अधिकारी डॉ. निलेश काळे सर यांनी महाविद्यालयातील 100% मतदार नोंदणी साठी वर्ग, वर्गावर माहिती देऊन प्रत्यक्षात ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी करून घेताना, तसेच माहिती देताना,

रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी
डॉ. सुचेता दळवी
डॉ. निलेश काळे
प्रा.स्वामीराज भिसे

प्राचार्य
डॉ.संजय चाकणे

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top