Course Outcome
F.Y.B.A.(Marathi)
मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास [CC-1 A]
CO-1 | कथा या साहित्यप्रकाराची ओळख करून देणे. |
CO-2 | कथा या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख करून देणे. |
CO-3 | विविध साहित्यप्रवाहांमधील कथा या साहित्यप्रकारातील निवडक कथांचे अध्ययन करणे. |
CO-4 | भाषिक कौशल्यविकास करणे. |
मराठी साहित्य : एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास [CC-1 A]
CO-1 | एकांकिका या साहित्यप्रकाराची ओळख करून देणे. |
CO-2 | एकांकिका या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख करून देणे. |
CO-3 | मराठी साहित्यातील निवडक एकांकिकांचे अध्ययन करणे. |
CO-4 | भाषिक कौशल्यविकास करणे. |
S.Y.B.A.(Marathi)
मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये [MIL 2( 2)]
CO-01 | प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे. |
CO-02 | प्रसारमाध्यमांतील संज्ञापनातील स्वरूप आणि स्थान स्पष्ट करणे. |
CO-03 | व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणे. |
CO-04 | लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे. |
CO-05 | प्रसारमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करणे. |
नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठी [MIL 2 (2)]
CO-01 | संज्ञापनातील नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे स्वरूप आणि स्थान स्पष्ट करणे . |
CO-02 | भाषा, जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे, समाजमाध्यमांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे. |
CO-03 | नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करणे. |
CO-04 | नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयक साक्षरता निर्माण करणे. |
CO-05 | नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचा वापर आणि परिणाम याबद्दल चर्चा करणे. |
भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कादंबरी [CC-1 C(3)]
CO-01 | कादंबरी या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेणे. |
CO-02 | नेमलेल्या कादंबरीचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. |
CO-03 | भाषिक कौशल्यविकास करणे. |
भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : ललितगद्य [CC-1 D(3)]
CO-01 | ललितगद्य या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेणे. |
CO-02 | नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील ललितगद्याचे आकलन, आस्वाद, आणि विश्लेषण करणे. |
CO-03 | भाषिक कौशल्यविकास करणे. |
आधुनिक मराठी साहित्य : प्रकाशवाटा [DSE 1 A (3)]
CO-01 | आत्मचरित्र या साहित्यप्रकाराचे स्वरूप, संकल्पना समजावून घेणे. |
CO-02 | आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या प्रेरणा आणि वाटचाल यांची ओळख करून घेणे. |
CO-03 | ललित गद्यातील अन्य साहित्यप्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचे वेगळेपण समजावून घेणे. |
CO-04 | नेमलेल्या या आत्मचरित्राचे आकलन, आस्वाद,आणि विश्लेषण करणे. |
मध्ययुगीन मराठी साहित्य : निवडक मध्ययुगीन गद्य, पद्य [DSE 2 A (3)]
CO-01 | मध्ययुगीन गद्य-पद्य साहित्यप्रकारांची ओळख करून घेणे. |
CO-02 | नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील मध्ययुगीन गद्य-पद्याचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. |
साहित्यविचार [DSE 1 B(3)]
CO-01 | भारतीय आणि पाश्चात्य साहित्यविचाराच्या आधारे साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजनविचार समजावून घेणे. |
CO-02 | साहित्याची निर्मितीप्रक्रिया समजावून घेणे. |
CO-03 | साहित्याची भाषा आणि शैली विषयक विचार समजावून घेणे. |
साहित्य समीक्षा [DSE 2 B(3)]
CO-01 | साहित्य समीक्षेची संकल्पना,स्वरूप यांचा परिचय करून घेणे. |
CO-02 | साहित्य आणि समीक्षा यांचे परस्पर संबंध समजावून घेणे व अभ्यासणे. |
CO-03 | साहित्य प्रकारानुसार समीक्षेचे स्वरूप समजावून घेणे व अभ्यासणे. |
CO-04 | ग्रंथ परिचय, परीक्षण व समीक्षण यातील फरक समजावून घेणे. |
प्रकाशनव्यवहार आणि संपादन [SEC 2 A(2)]
CO-01 | प्रकाशनव्यवहार आणि संपादन यासाठी आवश्यक कौशल्ये मिळविणे. |
CO-02 | प्रकाशनव्यवहार आणि संपादन यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेणे. |
CO-03 | प्रकाशनव्यवहार आणि संपादन यासाठी प्रात्यक्षिकासह उपयोजनाची कौशल्ये मिळविणे. |
CO-04 | प्रकाशन संस्था, जाहिरात संस्था, छापखाने, वृत्तपत्र कार्यालये, वितरण संस्था, ग्रंथ विक्री दुकाने, फ्लेक्स निर्मिती केंद्र, वार्ताहर यांना भेटी देऊन प्रशिक्षण घेणे. |
उपयोजित लेखनकौशल्ये [SEC 2 B (2)]
CO-01 | जाहिरात, मुलाखतलेखन आणि संपादन यासाठी आवश्यक कौशल्ये मिळविणे. |
CO-02 | जाहिरात, मुलाखतलेखन आणि संपादन यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेणे. |
CO-03 | जाहिरात, मुलाखतलेखन आणि संपादन यासाठी प्रात्यक्षिकासह उपयोजनाची कौशल्ये मिळविणे. |
T.Y.B.A.(Marathi)
भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : प्रवासवर्णन [CC-1 E(3)]
CO-01 | मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये आत्मसात करणे. |
CO-02 | प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, प्रयोजने, वैशिष्ट्ये आणि वाटचाल समजून घेणे. |
CO-03 | नेमलेल्या प्रवासवर्णनाचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. |
भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कविता [CC-1 F (3)]
CO-01 | मराठी साहित्य, भाषिककौशल्यविकास आणि शासनव्यवहार यांची माहिती घेणे. |
CO-02 | कविता या साहित्यप्रकाराचे स्वरूप,वाटचाल, प्रेरणा,प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये समजून घेणे. |
CO-03 | नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील निवडक कवितांचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. |
CO-04 | कविता या साहित्यप्रकारातील विविध अविष्कार व भाषा रूपांची अभ्यासपुस्तकातील कवितांच्या आधारे ओळख करून घेणे. |
मध्ययुगीन मराठी वाड्याचा स्थूल इतिहास-इ.स.१६०० ते इ.स.१८१७ [DSE1 D(3+1)]
CO-01 | वाड्मयेतिहास संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती समजून घेणे. |
CO-02 | मध्ययुगीन कालखंडाची सामाजिक,सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणे. |
CO-03 | मराठी भाषा, साहित्याची कालखंडानुरूप इतिहास समजून घेणे. |
वर्णनात्मक भाषाविज्ञान : भाग १ (DSE 2 C (3)+1)
CO-01 | भाषा स्वरूप, वैशिष्ट्ये व कार्ये समजावून घेणे. |
CO-02 | भाषा अभ्यासाची आवश्यकता स्पष्ट करणे. |
CO-03 | भाषा अभ्यासाच्या शाखा आणि विविध पद्धतींचा थोडक्यात परिचय करून घेणे. |
CO-04 | वागिंन्द्रियाची रचना, कार्य आणि स्वननिर्मितीची प्रक्रिया समजावून घेणे. |
CO-05 | स्वनविज्ञान, स्वनिमविचार आणि मराठीची स्वनिमव्यवस्था समजावून घेणे. |
वर्णनात्मक भाषा विज्ञान : भाग २ (DSE 2 D (3)+1)
CO-01 | रूपविन्यास आणि मराठीची रुपव्यवस्था समजावून घेणे. |
CO-02 | वाक्यविन्यास आणि वाक्यव्यवस्थेचा मराठी भाषेच्यासंदर्भात परिचय करून देणे. |
CO-03 | अर्थविन्यास या संकल्पनेचा भाषावैज्ञानिक अंगाने परिचय करून देणे. |
कार्यक्रम संयोजनांतील भाषिक कौशल्ये : भाग-१ [SEC 2 C (2)]
CO-01 | कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार समजून घेणे. |
CO-02 | कार्यक्रम संयोजनांतील भाषिक कौशल्ये प्राप्त करणे. |
कार्यक्रम संयोजनांतील भाषिक कौशल्ये : भाग- २ [SEC 2 D (2)]
CO-01 | कार्यक्रम संयोजनांतील लेखन कौशल्ये संपादन करणे. |
CO-02 | कार्यक्रम संयोजनांतील भाषिक कौशल्ये प्राप्त करणे. |
CO-03 | आभासी कार्यक्रमांचे भाषिक कौशल्ये संयोजन करणे. |