Course Outcome

F.Y.B.Com.(Marathi)

CO1

व्यावसायिक भाषेचे ज्ञान अवगत झाल्यास व्यवसाय कुशलतेने करता येतो.

CO2

व्यवसाय,ज्ञान आणि नैतिकता यामध्ये मराठी भाषेच्या संज्ञापन संप्रेषणातून गतिमानता येते.

 

CO3

विविध सामाजिक क्षेत्रातील मराठीचा वापर सामाजिक दृष्ट्या विकसित अवस्थेत मिळू शकते.

CO4

लेखन प्रकारांचा अभ्यास आणि लेखन कौशल्य यामध्ये विविध भाषिक व्यवसायात्मक दृष्टिकोन स्वीकारता येतो.

 

 

Scroll to Top