Course Outcome

M.A.(Marathi)

M.A.  (Sem. I)

अर्वाचीन मराठी साहित्याचा इतिहास (इ.स.१८१८ ते इ.स.१९२०) (MAR 501 MU)

CO-1

साहित्येतिहासाच्या स्वरूपाचा विद्यार्थ्यांना परिचय होईल.

CO-2

अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती व स्वरूप यांचे विवेचन करता येईल.

CO-3

इ.स१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्याचे स्वरूप विशद करता येईल.

CO-4

इ.स.१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्ती यांचे विश्लेषण करता येईल.

CO-5

इ.स.१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्य निर्मितीची कारणमीमांसा करता येईल.

CO-6

इ.स.१८१८ ते १९२० या कालखंडातील साहित्य निर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात येऊन विद्यार्थ्यांना शाळेतील साहित्यनिर्मितीची आणि विश्लेषणाची प्रेरणा मिळेल.

ऐतिहासिक भाषाविज्ञान (MAR 502 MJ)

CO-1

ऐतिहासिक भाषाविज्ञानाचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करता येईल.

CO-2

ऐतिहासिक भाषाविज्ञानातील सिद्धांत, महत्त्व व मर्यादा विशद करता येतील.

CO-3

ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या ज्ञानातून स्थानिक भाषांचा अभ्यास करता येईल.

CO-4

जागतिक व भारतीय भाषांचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करता येईल.

CO-5

जागतिक व भारतीय भाषांचा तौलनिक अभ्यास करता येईल.

CO-6

विविध भारतीय भाषा व बोलीभाषांवर आधारित प्रकल्प तयार करता येतील.

प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रिया (MAR 503 MJ)

CO-1

प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रिया यांचे स्वरूप सांगता येईल.

CO-2

प्रकाशनव्यवहारासाठी आवश्यक लेखनकौशल्ये प्राप्त होतील.

CO-3

ग्रंथनिर्मिती, ग्रंथाचे संपादन आणि प्रकाशन करता येईल.

CO-4

प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रिया यासाठी आवश्यक कौशल्याची चर्चा करून त्यांचा अंगीकार करता येईल.

CO-5

प्रकाशनव्यवहार आणि ग्रंथनिर्मितीप्रक्रियेच्या कौशल्यांचा परिस्थितीनुरूप वापर करता येईल.

CO-6

ग्रंथनिर्मिती प्रक्रियेत नावीन्यपूर्णता आणता येईल.

प्रशासनिक लेखनकौशल्ये : प्रात्यक्षिक (MAR 504 MJP)

CO-1

कार्यालयीन लेखनासंदर्भातील ज्ञान विकसित होईल.

CO-2

कार्यालयीन लेखन पद्धतीची कौशल्ये विकसित होतील.

CO-3

दैनंदिन जीवन आणि रोजगार यासाठी सदर कौशल्यांचे उपयोजन करता येईल.

CO-4

विद्यार्थांमध्ये भाषिक कौशल्ये विकसित होतील.

CO-5

विद्यार्थ्यांना कार्यालयीन लेखन कौशल्यांची ओळख  होईल.

CO-6

विद्यार्थ्यांना प्रमाणभाषा आणि कार्यालयीन भाषेचे स्वरूप अवगत झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

साहित्यप्रवाहांचा अभ्यास : दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य (MAR 510 MJ)  E-1

साहित्यप्रवाहांचा अभ्यास : दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य : प्रात्यक्षिक (MAR 511 MJP) E-1

CO-1

साठोत्तरी साहित्यप्रवाहांविषयी ज्ञान प्राप्त होईल.

CO-2

साठोत्तरी साहित्यप्रवाहांचा उगम व विकास स्पष्ट होईल.

CO-3

साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याचा तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल.

CO-4

साहित्यकृतींचे साठोत्तरी साहित्यप्रवाहांमध्ये वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित होईल.

CO-5

साठोत्तरी साहित्यप्रवाहांतील साहित्यकृतींचे मूल्यमापन क्षमता विकसित होईल.

CO-6

या प्रवाहांमध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व या अनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा दृष्टीने क्षमता विकसित होईल. 

संशोधन पद्धती (MAR 541 RM)

CO-1

संशोधनाचे स्वरूप कळण्यास मदत होईल.

CO-2

संशोधनाचे विविध पद्धती सांगता येतील.

CO-3

प्रत्यक्ष संशोधन करतांना वरील अभ्यासाचा आधार घेता येईल.

CO-4

संशोधनाच्या विविध अभ्यासक्षेत्राची माहिती सांगता येईल.

CO-5

संशोधन आराखडा तयार करता येईल व संशोधनास पूरक पुरावे गोळा करता येईल.

CO-6

कोणत्याही बाबीकडे चिकित्सकवृत्तीने पाहण्याची संशोधनदृष्टी विकसित होऊन शास्त्रशुद्ध असे संशोधन करण्याची वृत्ती निर्माण होईल.

M.A. (Sem. II)

अर्वाचीन मराठी साहित्याचा इतिहास (इ.स.१९२० ते इ.स.२०१०)   (MAR 551 MJ)

CO-1

साहित्येतिहासाच्या स्वरूपाचा विद्यार्थ्यांना परिचय होईल.

CO-2

अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती व स्वरूप यांचे विवेचन करता येईल.

CO-3

इ.स. १९२०ते इ.स.२०१०या कालखंडातील साहित्याचे स्वरूप विशद करता येईल.

CO-4

इ.स.१९२०ते इ.स.२०१०या कालखंडातील साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्ती यांचे विश्लेषण करता येईल.

CO-5

इ.स.१९२०ते इ.स.२०१० या कालखंडातील साहित्य निर्मितीची कारणमीमांसा करता येईल.

CO-6

इ.स.१९२०ते इ.स.२०१०या कालखंडातील साहित्य निर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात येऊन विद्यार्थ्यांना शाळेतील साहित्यनिर्मितीची आणि विश्लेषणाची प्रेरणा मिळेल.

समाजभाषाविज्ञान (MAR 552 MJ)

CO-1

समाजभाषाविज्ञानाचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करता येईल.

CO-2

समाजभाषाविज्ञानाची व्याप्ती,स्वरूप,सिद्धांत, महत्त्व व मर्यादा विशद करता येतील.

CO-3

समाजभाषाविज्ञानाच्या ज्ञानातून स्थानिक भाषांचा अभ्यास करता येईल.

CO-4

भारतीय भाषांचे समाजभाषाविज्ञानाच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करता येईल.

CO-5

स्त्रिया, पुरुष, मुले, युवक व वृद्धांच्या भाषेचे मूल्यमापन करता येईल.  

CO-6

विविध भारतीय भाषा व बोलीभाषांवर आधारित प्रकल्प तयार करता येतील.

 

नियतकालिकांचे स्वरूप आणि संपादन (MAR 553 MJ)

CO-1

नियतकालिकांचे स्वरूप आणि संपादन यांची माहिती सांगता येतील.

CO-2

नियतकालिकांच्या संपादनासाठी आवश्यक असलेली लेखनकौशल्ये प्राप्त होतील.

CO-3

नियतकालिकांचे संपादन करता येईल.

CO-4

नियतकालिकांच्या संपादनासाठी आवश्यक असलेल्याकौशल्यांची चर्चा करून त्यांचा अंगीकार करता येईल.

CO-5

नियतकालिकांच्या संपादनप्रक्रियेच्या कौशल्यांचा परिस्थितीनुरूप वापर करता येईल.

CO-6

नियतकालिकांच्यासंपादनप्रक्रियेत नावीन्यपूर्णता आणता येईल.

प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये : प्रात्यक्षिक (MAR 554 MJP)

CO-1

प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये होईल.

CO-2

मराठीचे प्रसारमाध्यमांसाठीलेखनया क्षेत्रातील उपयोजन ज्ञात होईल.

CO-3

विविध माध्यमांसाठी उपयुक्त लेखनतंत्र अवगत होईल व त्याचे उपयोजन करता येईल.

CO-4

विविध माध्यमांतील आकृतिबंधाचे स्वरूप अवगत होईल.

CO-5

विद्यार्थांना प्रसारमाध्यमांसाठी लेखन या क्षेत्राचा परिचय होईल.

CO-6

विद्यार्थी प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्येआत्मसात करतील.

साहित्यप्रवाहांचा अभ्यास : आदिवासी साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य (MAR 560 MJ)  E-1

साहित्यप्रवाहांचा अभ्यास : आदिवासीसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य : प्रात्यक्षिक (MAR 560MJP) E-1

CO-1

साठोत्तरी साहित्यप्रवाहांविषयी ज्ञान प्राप्त होईल.

CO-2

साठोत्तरी साहित्यप्रवाहांचा उगम व विकास स्पष्ट होईल.

CO-3

साठोत्तरी आणि त्यापूर्वीच्या साहित्याचा तौलनिक अभ्यासाची क्षमता विकसित होईल.

CO-4

साहित्यकृतींचे साठोत्तरी साहित्यप्रवाहांमध्ये वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित होईल.

CO-5

साठोत्तरी साहित्यप्रवाहांतील साहित्यकृतींचे मूल्यमापन क्षमता विकसित होईल.

CO-6

या प्रवाहांमध्ये लेखन करण्याचे कौशल्ये व या अनुषंगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा दृष्टीने क्षमता विकसित होईल. 

M.A. (Sem. III)

मध्ययुगीन कालखंडातील साहित्यकृतींचा अभ्यास (MAR 601 MJ)

CO-1

मध्ययुगीन साहित्य व साहित्याचे प्रकार सांगता येईल.

CO-2

मध्ययुगीन साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येईल.

CO-3

मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास करता येईल.

CO-4

मध्ययुगीन साहित्याच्या प्रेरणा विशद करता येतील.

CO-5

मध्ययुगीन साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल.

CO-6

मध्ययुगीन साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर आधारित प्रकल्प लेखन करता येईल.

साहित्य समीक्षा : संकल्पना, स्वरूप आणि समीक्षापद्धती (MAR 602 MJ)

CO-1

साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगता येईल.

CO-2

साहित्य समीक्षेतील विविध सिद्धांत, संकल्पना आणि समीक्षापद्धती आदींच्या परिचयासह त्यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येईल.

CO-3

सैद्धांतिक समीक्षेतील विविध व्यूहांसह तिचे उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास करता येईल.

CO-4

साहित्य समीक्षेतील विविध संकल्पना, सिद्धांताच्या आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करून अभ्यास करता येईल.

CO-5

जागतिक व भारतीय समीक्षापद्धती यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल

CO-6

विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिक समीक्षेविषयी आधारित प्रकल्प तसेच उपयोजित समीक्षा लेखन करता येईल.

सौंदर्यशास्त्र (MAR 603 MJ)

CO-1

सौंदर्यशास्त्राचे स्वरूप सांगता येईल.

CO-2

सौंदर्यशास्त्रातील विविध सिद्धांत, संकल्पना यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येतील.

CO-3

सौंदर्यशास्त्रातील विविध व्यूहांसह तिचे उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जाईल.

CO-4

सौंदर्यशास्त्रातील संकल्पना, सिद्धांताचा आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करणे शक्य होईल.

CO-5

जागतिक व भारतीय सौंदर्यशास्त्राचा परिचय होईल

CO-6

विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिकसौंदर्यशास्त्रावर आधारित प्रकल्प तयार केले जातील.

साहित्य समीक्षा आणिसमीक्षापद्धती : प्रात्यक्षिक (MAR 604 MJP)

CO-1

उपयोजित समीक्षेचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट होतील.

CO-2

साहित्यातील विविध सिद्धांत आणि संकल्पना आदींच्या परिचयासह त्यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट होतील.

CO-3

उपयोजित समीक्षेचे वैशिष्ट्ये, विविध सिद्धांताच्या आधारे आंतरविद्याशाखीय ज्ञान प्राप्त होईल.

CO-4

उपयोजित समीक्षेचे विविध सिद्धांत आणि संकल्पना यांचा परस्परसंबंधाचा आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून उपयोजन तथा वर्गीकरण करणे शक्य होईल.

CO-5

उपयोजित समीक्षेबद्दल जागतिक व भारतीय साहित्याचा अभ्यासकांनी मांडलेल्या भूमिकांविषयी अभ्यास होईल.

CO-6

उपयोजित समीक्षा कशी केली जाते ते यावर आधारित प्रकल्प तयार करता येईल.

साहित्याचा सामाजिकदृष्टीने अभ्यास (MAR 610 MJ) E-1

साहित्याचा सामाजिकदृष्टीने अभ्यास : प्रात्यक्षिक (MAR 611 MJP) E-1

CO-1

सामाजिक संकल्पना स्पष्ट करता येईल.

CO-2

साहित्याचे महत्त्व व मर्यादा विशद करता येतील.

CO-3

सामाजिक अभ्यासातून साहित्याचा अभ्यास करता येईल

CO-4

सामाजिक अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करता येईल.

CO-5

साहित्य व समाज यांचा तौलनिक अभ्यास करता येईल.

CO-6

विविध सामाजिक साहित्यकृतींवर आधारित प्रकल्प तयार करतील येतील करता येतील.

 

संशोधन प्रकल्प  (MAR 631 RP)

CO-1

संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, प्रयोजने, आवश्यकता सांगता येईल.

CO-2

संशोधन प्रकल्पलेखनाची तंत्रे व साधने स्पष्ट करता येतील.

CO-3

संशोधन प्रकल्पलेखनात ग्रंथालयातील साधनांचा वापर करता येईल.

CO-4

संशोधन प्रकल्पाचा विषय आणि प्रकल्पलेखनामागील उद्दिष्टे निश्चित करता येतील.

CO-5

संशोधन प्रकल्पाच्या विषयानुरूप लेखनशैली, भाषाशैली यांचा वापर करता येईल.

CO-6

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयी संशोधन प्रकल्पलेखन करता येईल.

 

M.A.(Sem. IV)

अर्वाचीन कालखंडातील साहित्यकृतींचा अभ्यास (MAR 651 MJ)

CO-1

अर्वाचीनसाहित्य व साहित्याचे प्रकार सांगता येईल.

CO-2

अर्वाचीन साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येईल.

CO-3

अर्वाचीन साहित्यकृतींचा अभ्यास करता येईल.

CO-4

अर्वाचीन साहित्याच्या प्रेरणा विशद करता येतील.

CO-5

अर्वाचीन साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येईल.

CO-6

अर्वाचीन साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर आधारित प्रकल्प लेखन करता येईल.

लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य (MAR 652 MJ)

CO-1

लोकसाहित्याचे स्वरूप सांगता येईल.

CO-2

लोकसाहित्याचा विविध घटकांशी असलेला अनुबंध स्पष्ट करता येईल..

CO-3

मराठी लोकसाहित्याचे अध्ययन करता येईल.

CO-4

मराठी लोकसाहित्याच्या विविध कलाविष्कारांचे वर्गीकरण करता येईल.

CO-5

मराठी लोकसाहित्याचे कलात्मक सौंदर्याचे मूल्यमापन करता येईल.

CO-6

मराठी लोकसाहित्याच्या संकलनास आणि अभ्यासास प्रोत्साहन मिळेल.

सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रकार (MAR 654 MJP)

CO-1

सर्जन प्रक्रियेचे स्वरूप ज्ञात होईल

CO-2

सौंदर्यशास्त्रातील विविध सिद्धांत, संकल्पना यांचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करता येतील.

CO-3

सौंदर्यशास्त्रातील विविध व्यूहांसह तिचे उद्दिष्टे व व्याप्ती ह्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जाईल.

CO-4

सौंदर्यशास्त्रातील संकल्पना, सिद्धांताचा आकलनाअंती विविध साहित्यप्रकार साहित्यकृतीचे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करणे शक्य होईल.

CO-5

जागतिक व भारतीय सौंदर्यशास्त्राचा परिचय होईल

CO-6

विविध साहित्यप्रकार, साहित्यकृती आणि लेखकांच्या साहित्यावर सैद्धांतिकसौंदर्यशास्त्रावर आधारित प्रकल्प तयार केले जातील.

सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रकार (MAR 654 MJP)

CO-1

सर्जनप्रक्रियेचे स्वरूप ज्ञात होईल.

CO-2

सर्जनप्रक्रियेतील घटकांचा परिचय होईल.

CO-3

साहित्याच्या निर्मितीतील प्रतिभेचे कार्य लक्षात येईल

CO-4

साहित्याच्या अभिव्यक्तीपद्धतीनुसार पडणाऱ्या साहित्यप्रकारांचा परिचय होईल.

CO-5

साहित्याच्या अभिव्यक्तीपद्धतीनुसार पडणाऱ्या साहित्यप्रकारांचे अवलोकन करता येईल.

CO-6

साहित्यलेखनाला प्रोत्साहन मिळेल.

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी (MAR 660 MJ) E-1

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी:प्रात्यक्षिक (MAR 661 MJP) E-1

CO-1

वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगता येईल.

CO-2

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी विशद करता येईल.

CO-3

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आधार घेता येईल.

CO-4

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे विश्लेषण करता येईल..

CO-5

मध्ययुगीन समाजाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर वाङ्मयाचे मूल्यमापन करता येईल.

CO-6

मध्ययुगीन वाङ्मयप्रकारांचे अध्ययन केल्यानंतर त्या वाङ्मयप्रकारांमध्ये निर्मिती करू शकेल.

संशोधन प्रकल्प  (MAR 681 RP)

CO-1

संशोधन प्रकल्पाचे स्वरूप, प्रयोजने, आवश्यकता सांगता येईल.

CO-2

संशोधन प्रकल्पलेखनाची तंत्रे व साधने स्पष्ट करता येतील.

CO-3

संशोधन प्रकल्पलेखनात ग्रंथालयातील साधनांचा वापर करता येईल.

CO-4

संशोधन प्रकल्पाचा विषय आणि प्रकल्पलेखनामागील उद्दिष्टे निश्चित करता येतील.

CO-5

संशोधन प्रकल्पाच्या विषयानुरूप लेखनशैली, भाषाशैली यांचा वापर करता येईल.

CO-6

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयी संशोधन प्रकल्पलेखन करता येईल.

Scroll to Top