क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.महेश बेंडभर यांचा सन्मान

(छायाचित्रात डावीकडून: अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. महेंद्र अवघडे,डॉ. महेश बेंडभर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, साहेबराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे)
क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.महेश बेंडभर यांचा सन्मान..


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा मंडळ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलआपल्या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.महेश बेंडभर यांचा ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. आपल्या सर्वांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..!