23/3/25 खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे. भूगोल विभाग आयोजित एकदिवसीय शैक्षणिक सहल भोर,मांढरदेवी काळुबाई, वाई, प्रतापगड, महाबळेश्वर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

भूगोल विभाग आयोजित एकदिवसीय सहलीला जे विद्यार्थी आलेले नव्हते त्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र अभ्यास भेट आज चतुर्श्रुंगी मंदिर परिसर येथे दिली. भूगोल विषयाच्या संबंधित मंदिर परिसर व भौगोलिक स्थान तसेच मंदिराच्या परिसरातील भौगोलिक रचना याबद्दल अभ्यास करण्यात आला.
