किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज 2023-24 स्पर्धेमध्ये कॉलेजला दुसरे पारितोषिक

किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज 2023-24
किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्पर्धेमध्ये महाविद्यालयास दुसरे पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून एकूण 15 महाविदयालयानी सहभागी झाले होते .

या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील तनिष्का जाधव गणेश गायकवाड या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.
महाविद्यालयातील प्राध्यापिका शुभांगी पाटील व प्रियांका बनकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर पारितोषिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

Scroll to Top