क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन

आज सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले याप्रसंगी प्रतिमा पूजन आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुचेता दळवी, प्रा.राजेंद्र लेले, IQAC प्रमुख प्रा.गौरी माटेकर, कार्यालय अधीक्षक श्री.लक्ष्मण दामसे, NCC ANO लेफ्ट.विजय रास्ते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल आनंद नाईक व बाबा गायकवाड यांनी केले होते.