सूचना
महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांना कळविण्यात येत आहे की, दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्रदिन साजरा करण्यात येणार आहे. सर्व शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सकाळी ७.४५ वाजता उपस्थित रहाण्यास अनिवार्य आहे.
कार्यालय अधीक्षक
श्री.लक्ष्मण डामसे
प्राचार्य – सहसचिव
डॉ.संजय चाकणे