* नियुक्ती *

  • * नियुक्ती **
    सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाप्रमुख प्रा.महादेव रोकडे यांना कला शाखेच्या उपप्राचार्य पदी,आणि प्रा. गौरी माटेकर यांना “IQAC ( महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ) ” च्या समन्वयक पदी सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देताना मा प्राचार्य डॉ.संजय चाकणे. याप्रसंगी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र लेले
    उपस्थित होते.
    दि. 7 मार्च 2025