बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

बहि:शाल अंतर्गत दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी ‘डॉ. बाबासाहेब जयकर’ व्याख्यानमालेचे दुसरे सत्र डॉ. मुबीन तांबोळी यांनी ‘जिंकण्याचा पासवर्ड ‘ या विषयावर घेतले. खूप सुंदर व विद्यार्थ्यांना हसवत खेळवत असे हे व्याख्यान आज पर्यंत घेतलेल्या व्याख्यानांमध्ये विदयार्थ्यांच्या आवडीचे झाले. सरांच्या व्याख्यानाचे आपल्या कॉम्युनिटी रेडिओ वर रेकॉर्डिंग ही करण्यात आले .

प्रा. मुबीन तांबोळी सरांची मुलाखत घेताना RJ वैशाली जोगे

Scroll to Top