भारतीय फुटबॉल १९ वर्षाखालील संघामध्ये दिनेश सिंग या विद्यार्थ्यांची निवड


टि.जे. महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर गगन भरारी
आपल्या टिकाराम जगन्नाथ कला ,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून भारतीय फुटबॉल अंडर 19 (१९ वर्षाखालील) संघामध्ये दिनेश सिंग या प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
SAFF GAMES-2023
Sauth Asian Football Fereration
21 To 30 September,2023
KATHMANDU, Nepal या ठीकाणी ही स्पर्धा होणार आहेत.



दिनेश सिंग विद्यार्थ्यांची भारतीय फुटबॉल संघात निवड झाल्याबद्दल आपल्या खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमारजी गोयल, सचिव आनंदजी छाजेड तसेच संस्थेतील मान्यवर पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर, विविध विद्याशाखेचे उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सेवक वर्ग या सर्वांकडून अभिनंदन!💐💐💐💐💐💐
महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने अभिनंदन आणि शुभेच्छा!


आज ,दिनांक ०७ सप्टेंबर रोजी दिनेश सिंग हा सौदी अरेबिया येथे सराव सामना खेळण्यासाठी जात आहे. त्यानंतर भारतीय संघ यजमान नेपाळ येथे जाऊन राजधानी काठमांडू येथे खेळणार आहे.


शा.शि. संचालक
प्रा.डाॕ.महेश बेंडभर
प्रा. प्रवीण मुरकुटे
प्राचार्य
डाॕ.संजय चाकणे
टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालय,खडकी,पुणे.०३.

3 thoughts on “भारतीय फुटबॉल १९ वर्षाखालील संघामध्ये दिनेश सिंग या विद्यार्थ्यांची निवड”

  1. महाविद्यालयासाठी ही खूप अभिनंदनाची गोष्ट आहे Congratulations 🎉🎉

  2. Dinesh Singh…
    Your selection to play international football match as you are our T J College student…
    Proud to my T J College…
    Wishing you best 🤞

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top