25/03/2025
टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय,अंतर्गत मानसशास्त्र विशेष स्तर अभ्यास सहल आणि प्रात्यक्षिक कार्य भेट. लोणावळा शक्ति केंद्र, पुणे येथे 25 मार्च 2025 रोजी संपन्न झाली.
मानसशास्त्रीय प्रात्यक्षिक आणि चाचण्या दैनंदिन जीवनातील समस्या निराकारणा साठी मनशक्ती द्वारे उपयोजन प्रात्यक्षिकासह शिकवण्यात आले. मानसशास्त्र विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
माननीय प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर्व पदाधिकारी आणि व्यवस्थापक यांचे आभार!
डॉ. नागेंद्र जंगम मानसशास्त्र

