नुकताच मुंबई पोलीस भरतीचा निकाल लागला. त्यामध्ये बोपोडी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय व समर्थ युवा फाउंडेशन संचलित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधील विध्यार्थी ऋषिकेश गाडे याची मुंबई पोलीस पदी नियुक्ती झाली.
जिल्हा परिषद मध्ये (पंचायत समिती) स्वप्निल कांबळे यांची निवड झाली.
त्याबद्दल ऋषिकेश आणि स्वप्निल यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बोपोडी यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
बोपोडी येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आजच आपला मोफत प्रवेश निश्चित करा…
संपर्क –
डॉ. संजय राऊत 9890438079
प्रा. सोमनाथ पिसे 8888513051
श्री. उज्वल डोके 8007700808

