26 जानेवारी 2025 रोजी ‘टि जे चं चांगभलं’ या पुढे आठवडाभर चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मा. सतीश देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संचालक श्री रमेश अवस्थे, श्री सुर्यवंशी,मा प्राचार्य डॉ संजय चाकणे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ सुचेता दळवी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,आणि विद्यार्थी उपस्थित होते.

