DAY 3 “टि जे चं चांगभलं “


वार्षिक सांस्कृतिक स्पर्धा/सोहळा “टि.जे.च्या नावानं चांगभलं… “
दिवस तिसरा , 28/01/2025
आज सांस्कृतिक स्पर्धा-सोहळ्यामध्ये
१) MIME Performance
२) Powada Performance
३) Rap Battle
४) Make-Up Competition
५) Stand Up Comedy

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनीस्पर्धक,कला आणि कलावंत यांच्या जल्लोषपूर्ण उत्साही सहभागातून स्पर्धा रंगल्या.
स्पर्धेचे आजच्या तिसरा दिवसाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि कलामंच व्यासपीठावर उपस्थित उपप्राचार्या,डॉ. सुचेता दळवी, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. महादेव रोकडे, प्रा. जुगल नाईक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शन मनोगतात प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सर्वांना शुभेच्छा देत काही मार्गदर्शक सूचना केल्या. प्राध्यापक महादेव रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले हाविद्यालयीन प्राध्यापकांनी स्पर्धा परीक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
यावेळी स्पर्धा-शिस्तीत व्हावी म्हणून मोलाचे सहकार्य डॉ. तेजस्विनी शेंडे, डॉ. पद्माकर घुले,प्रा. भागवत शिंदे, प्रा. मयूर कडणे, डॉ.अविनाश कोल्हे, प्रा. कविता चव्हाण, डॉ. सुजाता भालेराव, डॉ. भाग्यश्री माताडे प्रा‌ शुभम पटारे, डॉ. निलेश काळे, डॉ. दिपाली अवसरमल, डॉ. कांचन पाटील, डॉ.शितल रणधीर,प्रा.शुबांगी पाटील,प्रा. स्नेहल उतेकर, प्रा. अर्चना तारू, प्रा. कविता सिकद्दर, डॉ. दिपाली अवसरमोल, प्रा. पियु निर्भवणे,प्रा. प्रिय शिर्के, प्रा, आरती कोळेकर, तंत्रज्ञ श्री अमोल अमराव, सेवक श्री. आशिष कन्नेल्लु त्यांनी मदत केली.

Scroll to Top