जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद


जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर  संघातील सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे सर यांनी अभिनंदन केले प्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. प्रविण मुरकुटे व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. महेश बेंडभर व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top