हर्षवर्धन मोहिते – इंटरनॅशनल एकपात्री स्पर्धेमध्ये निवड झाली आणि तिथे त्यांनी तिसऱ्या क्रमांकासह ब्रॉन्झ पदक प्राप्त केले.

नॅशनल लेवल एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर आपल्या महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी हर्षवर्धन मोहिते यांची निवड थायलंड येथे झालेल्या इंटरनॅशनल एकपात्री स्पर्धेमध्ये निवड झाली आणि तिथे त्यांनी तिसऱ्या क्रमांकासह ब्रॉन्झ पदक प्राप्त केले.
आदरणीय प्राचार्य, सहसचिव डॉ. संजय चाकणे सर यांच्या मार्गदर्शनाने त्याने मिळवलेल्या या उज्ज्वल यशात आपण सर्व सहभागी आहोत.
हर्षवर्धन मोहिते यांचे आपल्या खडकी शिक्षण संस्था आणि टि.जे. महाविद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा

Scroll to Top