Program Outcome

B.A.(Marathi)


PO1

मराठी साहित्यसंबंधी रुची निर्माण करणे.

PO2

साहित्यअभ्यासातून जीवनविषयक जाणीवा विकसित करणे.

PO3

जागतिकीकरणाच्या विविध क्षेत्रांना सामोरे जाण्यासाठी भाषिक क्षमता विकसित करणे.

PO4

व्यक्तिमत्त्व विकासात भाषेचे महत्त्व स्पष्ट करणे.

PO5

साहित्याचा आस्वाद अभिरुची विकसित झाल्यास साहित्यातील सामाजिकतेची जाणीव तयार होईल.

PO6

आधुनिक साहित्याच्या, नेमलेल्या साहित्यिकृतीच्या आकलनातून सामाजिक दृष्टिकोन येतो.

PO7

साहित्याच्या भाषेतून स्वतःला व्यक्त करता येते.

PO8

साहित्य निर्मितीची प्रक्रियातून समजून घेता येईल.

PO9

साहित्य अभिरुची निर्माण होते.

PO10

पदव्युत्तर अभ्यास क्षमता विकसित होते.

PO11

वर्णनात्मक भाषाविज्ञानाची ओळख करून देणे.

PO12

भाषाविज्ञानाची भाषेत दृष्ट्या वाटचाल पाहता येईल.

PO13

भाषेचे स्वरूप मत आणि कार्य समजून घेऊन भाषेच्या विकासाच्या दिशा ठरवता येते.

PO14

समाज माध्यमे आणि नवसमाज माध्यमातील विविध भाषिक अविष्कारांचे स्वरूप अवगत करता येईल.

PO15

मध्ययुगीन मराठी साहित्याच्या आकलनातून मराठी भाषेच्या पूर्वपरंपरेचा शोध आणि वेध घेता येईल.

PO16

सर्जनशील लेखनाची क्षमता साहित्यप्रकाराच्या अभ्यासातून विकसित करता येईल.

PO17

उपयोजित लेखनकौशल्यांमधून भाषिक लेखनकौशल्य आत्मसात करता येतील.

PO18

प्रकाशन व्यवहार व्यवसायातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व्यावहारिक साधन उपलब्ध करून घेता येतील.

Scroll to Top