PO1 | विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराचे स्वरूप व गरज समजावून देणे |
PO2 | या व्यवहार क्षेत्रातील भाषेचे मराठी स्थान स्पष्ट करणे व त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास |
PO3 | विविध क्षेत्रीय मराठी भाषेच्या वापराची कौशल्ये विकसित करणे |
PO4 | विविध लेखन प्रकारांचा अभ्यास व प्रत्यक्ष लेखनाची कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे |
PO5 | विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्याची व विचारांची ओळख करून देणे |
PO6 | विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक व वैचारिक मूल्यांची जोपासना करणे |