Program Outcome

F.Y.B.Com.(Marathi)

PO1

विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराचे स्वरूप व गरज समजावून देणे

PO2

या व्यवहार क्षेत्रातील भाषेचे मराठी स्थान स्पष्ट करणे व त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास

PO3

विविध क्षेत्रीय मराठी भाषेच्या वापराची कौशल्ये विकसित करणे

PO4

विविध लेखन प्रकारांचा अभ्यास व प्रत्यक्ष लेखनाची कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे

PO5

विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्याची व विचारांची ओळख करून देणे

PO6

विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक व वैचारिक मूल्यांची जोपासना करणे

Scroll to Top