TJ College App चे उद्घाटन

अभिनंदनय
महाराष्ट्रात प्रथमच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुविधां करिता उपयुक्त अशा TJ College App चे उद्घाटन आज बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कृष्णकुमार जी गोयल सर यांच्या हस्ते करण्यात आले

प्राचार्य डॉ.संजय चाकणे सर यांचेकडून मोबाईल ॲप ची माहिती घेताना संचालक एड. अजय सूर्यवंशी सर

For more information on downloading the app visit: https://tjc-welcome.web.app

Scroll to Top