डॉ. भाग्यश्री माताडे
मराठी विभाग
स्वतः विषयी :
- एम.फिल. -“सेलझाडा” :एक अभ्यास.
- पीएच.डी.- ‘२१व्या शतकातील निवडक मराठी ग्रामीण कादंबरीतील स्त्री चित्रण
विवेचक अभ्यास’ या विषयावर मी संशोधन केले आहे.
एक प्राध्यापक म्हणून, मी मराठी साहित्य आणि भाषेतील ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करते. सहायक प्राध्यापक या भूमिकेसोबतसोबतच मी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळाची एक सदस्य आहे. सांस्कृतिक मंडळाची सदस्य म्हणून, मी विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सांस्कृतिक क्षमतांना प्रोत्साहन देते आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करते.
पदवी |
बोर्ड/विद्यापीठ |
शैक्षणिक वर्ष |
गुण / श्रेणी |
एस.एस.सी. |
विभागीय मंडळ, औरंगाबाद |
२००५ |
प्रथम |
एच.एच.सी. |
विभागीय मंडळ, औरंगाबाद |
२००७ |
द्वितीय |
बी.ए. |
डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद |
२०१० |
प्रथम |
एम.ए.(मराठी) |
डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद |
२०१२ |
प्राविण्यासह विशेष |
एम.फिल.(मराठी) |
डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद |
२०१४ |
प्राविण्यासह विशेष |
पीएच.डी.(मराठी) |
डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद |
२०२४ |
प्रदान |
राष्ट्रीय चर्चासत्र अथवा कार्यशाळामधील सहभाग :
अ.क्र. | शीर्षक | विद्यापीठ | चर्चासत्र / कार्यशाळा | वर्ष |
1. | १९९० नंतरचे मराठी कादंबरीलेखन | डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद | राष्ट्रीय चर्चासत्र
| ०६ फेब्रु. २०१७ |
2. | जागतिकीकरणानंतरची मराठी ग्रामीण कादंबरी | डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद | राष्ट्रीय चर्चासत्र
| ०२ फेब्रु. २०१९ |
3. | समीक्षा : संकल्पना आणि स्वरूप | डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद | राष्ट्रीय चर्चासत्र
| २८ फेब्रु. २०१९ |
4. | २००० नंतरच्या मराठी ग्रामीण कादंबरीतील स्त्री | डॉ.बा.आं.म.वि.,औरंगाबाद | राष्ट्रीय चर्चासत्र
| ०९ मार्च २०१९ |