स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. बोपोडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशन संचलित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका व मार्गदर्शन तसेच इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
*स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पाठीमागे, बोपोडी, पुणे.*
*अधिक माहितीसाठी संपर्क -*
प्रा. दिपक चौधरी
9657969369
प्रा. सोमनाथ पिसे
8888513051
श्री. हरिभाऊ आव्हाड
9922043898