खडकी शिक्षण संस्थेच्या T. J. कॉलेजच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.०० वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
वरील उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी साडेबारा वाजता संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल यांच्यातर्फे T. J. कॉलेजला NAAC A अवार्ड
झाल्याच्या निमित्ताने सुग्रास भोजन आयोजित करण्यात आले आहे. तरी भोजनाचा लाभ घ्यावा ही विनंती तसेच दुपारी तीन वाजता T. J. कॉलेजमध्ये ,” विकसित भारत, माय पोर्टलची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मा श्रीमती रक्षा खडसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय या देणार आहेत. तरी संबंधित कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती
संजय चाकणे