भारतीय शिक्षण संस्था संचलीत, विज्ञान आश्रम पाबळ येथील सल्लागार समितीवर प्राचार्य डॉ संजय चाकणे यांची निवड झाली. यावेळी सोबत डॉ योगेश कुलकर्णी, डॉ. कालबाग, डॉ शानबाग,डॉ मोहिते,डॉ चाफळकर, डॉ ओगलापूरकर उपस्थित होते.