महत्त्वाची सूचना
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना कळविण्यात येत आहे की, गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी “श्रीराम नवमी” निमित्त महाविद्यालयाचे कामकाज बंद राहील
प्राचार्य
डॉ. संजय चाकणे
अधीक्षक
श्री. लक्ष्मण डामसे

