आविष्कार: झोनल लेवल आविष्कार स्पर्धा 2023

 संशोधन , नवीन शोधून काढणे शास्त्रशुद्ध पद्धतीने, कुतहूलपणे विषयाचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करणे. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असे म्हटले जाते आणि त्यात जर संशोधन असेल आविष्कार असेल तर मग जरा विशेष आहे , आपल्या महाविद्यालयात आपल्या महाविद्यालयातील एकूण 26 संशोधन प्रोजेक्ट संशोधन स्पर्धेमध्ये उतरणार आहेत त्यापैकी 24 प्रोजेक्ट हे महाविद्यालयांमध्ये आणि दोन प्रोजेक्ट प्युअर सायन्सचे , तसेच बाकीचे 24 प्रोजेक्ट मराठी, हिंदी, अर्थशास्त्र ,भूगोल , वाणिज्य , मॅनेजमेंट , सायन्स या विषयात आपले विद्यार्थी हे महाविद्यालयात कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज अँड लँग्वेजेस आणि इंजिनीयर अँड टेक्नॉलॉजी या तीन फॅकल्टी मध्ये आहे .

 समन्वयक , डॉ. तेजस्विनी शेंडे

Scroll to Top