Cost Assertainment and Classification Workshop and Poster Presentation

उद्या शुक्रवार दिनांक 20/10/2023 रोजी सकाळी 11.00 वा नविन हाॅल मध्ये T.Y.B.Com Costing II and III या वर्गासाठी वाणिज्य विभागांतर्गत आधारित Cost Assertainment and Classification Workshop and Poster Presentation आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थी कोणती ना कोणती वस्तू स्वतः बनवणार आहेत आणि त्या वस्तूचा उत्पादन खर्च (product cost) कसा काढला हे पोस्टर्सच्या माध्यमातून समजावून देणार आहेत. तरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती
कार्यशाळेत केलेल्या वस्तू 11.00 ते 12.00 यावेळेत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

डॉ सुचेता दळवी प्रा कविता सिकदर

प्रा अरूण शेलार डॉ संजय चाकणे
वाणिज्य विभाग प्रमुख प्राचार्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top