कराड येथे झालेल्या परिस्पर्श राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा ऋतिक रास्ते याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्राप्त झाले. महाविद्यालयाच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन..!

Scroll to Top