आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रंथालय विभागातर्फे *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम* यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा दिना” निमित्ताने “ग्रंथप्रदर्शन” आयोजन केले होते, सदर उद्घाटनप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.राजेंद्र भुतडा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे उपस्थित होते, यानिमित्ताने महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अरुण शेलार, उपप्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, डॉ.शैलेंद्र काळे, डॉ. घुले, प्रा.अविनाश कोल्हे, प्रा.कविता चव्हाण, डॉ.भालेराव, प्रा. सिकदर, प्रा. बोटेकर, सौ.योगिता चव्हाण व मोठ्या संख्येने विद्यार्थी वाचक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात सेवक श्री.रमेश शेलार, श्री.राजेंद्र जगताप, श्री.इंगवले, श्री.सोलंकी यांनी सहभाग नोंदविला.
– प्रा.आनंद नाईक
ग्रंथपाल.