टी जे कार्निवल

    कार्निवल म्हणजे मज्जा!!!

कार्निवल म्हणजे धम्माल!!

कार्निवल म्हणजे मस्ती!!!!!

कार्निवल म्हणजे जोश ,जिगर आणि जिद्द याचा मिलाफ

महाविद्यालयीन आयुष्यात शिक्षणाबरोबर अभ्यास पूरक आणि अभ्यास इतर उपक्रमांच्या बरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रमांची जोडणी ही अत्यंत महत्त्वाची असते ,

   आणि म्हणूनच आपल्या महाविद्यालयात आम्ही सर्व प्राध्यापकांनी ठरवून तुमच्यासाठी कार्निवल घ्यायचे ठरवले आहे .ते तर सगळ्याच महाविद्यालयात होतात पण आपल्या टी जे महाविद्यालया ची काही वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे आपण अत्यंत शांतता प्रिय उत्तम रीतीने हा सगळा सप्ताह पूर्ण करणार.

 यात तुम्हाला हवं ते आहे ….

उद्या चॉकलेट डे आहे 

परवा आणखीन काहीतरी 

विशेष म्हणजे टी जे का डीजे कार्यक्रम ठेवला गेला आहे जो रविवारी आहे.

 त्याच दिवशी मिस मॅच डे पण आहे रोज द्या चॉकलेट द्या 

काळे कपडे नसतील एखाद्याकडे नाहीत म्हणून महाविद्यालयात जायचं नाही असे करू नका .. नसले

तरी चालेल सहभागी होऊया जास्तीत जास्त संख्येने आपल्या मित्रांना मैत्रिणींना सहभागी करून घ्या कुणाला किती चॉकलेट दिली आणि गुलाब कोणाला किती मिळाले याला महत्त्व नाही. सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा

 अभ्यास करून मोठा होता येते

 पण या ऍक्टिव्हिटीज मधनं सुद्धा आपलं करिअर घडवता येते या मताचा मी आहे …

 त्यामुळे विद्यार्थी मित्र सहभागी होऊ यात सहभागी होऊ देऊयात महाविद्यालयाला महाविद्यालयाचे नाव आता हाय टेक टीजे असं झालेलं आहे 

त्याची पुढची पायरी कल्चरल महाविद्यालय म्हणून आपण आपला कार्निवल यशस्वी करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा 

आयकार्ड शिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही

कुठल्याही वस्तू बाहेरच्या आणू नका आणि डीजे पुरवलेला असल्यामुळे तुम्हाला डीजे आणण्याची आवश्यकता नाही .

1 thought on “ टी जे कार्निवल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top