Teacher’s Day Celebration

प्रा.संजय काटे.

सौ. सरिता नायर .

प्रा. राजेंद्र लेले .
सौ. वैशाली वाघ.

खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने ५ सप्टेंबर “शिक्षक दिना” निमित्त संस्थेच्या सर्व शाखांच्या सन्माननीय शिक्षकांचा “शिक्षक गौरव समारंभ कार्यक्रम” तसेच “आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा” मंगळवार, दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी संस्थेच्या “सांस्कृतिक हॉलमध्ये” सकाळी ११.०० वाजता  आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. अनुराधा ओक,सचिव – महाराष्ट्र मध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री.कृष्णकुमारजी गोयल, सचिव आनंद छाजेड, प्राचार्य डॉ संजय चाकणे उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणकरण्यातआला.


आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक

१) प्रा. राजेंद्र लेले 

उपप्राचार्य, टि.ज.वरिष्ठ महाविद्यालय 

२) सौ. सरिता नायर .

प्राचार्या, चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मिडीयम स्कूल अँन्ड ज्यू. कॉलेज.

३) प्रा.संजय काटे.

श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल  

   ज्यु.कॉलेज.

४) सौ. वैशाली वाघ.

जी.एम . आय. कन्या शाळा.

निवड समिती प्रमुख.

श्री.मधुकर टिळेकर सर

1 thought on “Teacher’s Day Celebration”

Comments (1)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top