2 thoughts on “Testimonial_Alumni”

  1. Dr.Shailendra Kale

    आज दिनांक, ०२ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयातील आपल्या मराठी विभागात पदव्युत्तर प्रथम वर्ष निकाल जाहीर झाला. अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाविद्यालयाच्या इतिहासात पदव्युत्तर विभागाच्या पहिल्याच वर्षात सर्वच्या सर्व विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट गुणांनी पास झाले. एम ए मराठी प्रथम वर्षाचा निकाल छत्रपती शेत लागल्यामुळे मराठी विभागात आनंदाचे चैतन्याचे वातावरण आहे.
    डॉ. शैलेंद्र पंढरीनाथ काळे
    सहाय्यक प्राध्यापक,
    मराठी विभाग
    पदव्युत्तर विभाग समन्वयक
    टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणे, ०३.

  2. आदरणीय
    प्रा. चाकणे सर, आणि त्यांची सर्व टीम यांना प्रथम धन्यवाद आणि त्यांचे कौतुक.
    आजचा माणिक महोत्सव या कार्यक्रम सांगता सोहळा उत्कृष्ट झाला, सर्व आजी माजी विद्यार्थी, शिक्षक यांना सामील करून आणि त्यांचा सन्मान करून सर तुम्ही एक सुंदर कल्पना राबविली. सर्वांना कॉलेजची चाळीस वर्षाची परिस्थिती,प्रगती , याबद्दल चांगली माहिती दिली.
    सर्व आजी, माजी मान्यवरांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मला खात्री आहे की आपल्या या प्रयत्नांना नक्की यश मिळेल, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
    💐💐👍👍

Leave a Reply to VIKAS V JADHAV Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *