TJ College अविष्कार – 15 पारितोषिक प्राप्त झाले


शुक्रवार दि.9 ऑक्टोबर 2026 रोजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या अविष्कार 2026 स्पर्धेमध्ये पुणे शहरातील एकूण 42 महाविद्यालयांमधून टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला एकूण 15 पारितोषिक प्राप्त झाले.

यावेळी पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार मा. अध्यक्ष कृष्णकुमार जी गोयल सर यांच्या हस्ते करण्यात आला

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top